महिलेवर अत्याचारप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर शहरातील मेनरोड येथील एका चप्पलच्या दुकानात काम मागण्यासाठी गेलेल्या २३ वर्षीय महिलेवर दुकानाचा मालक व त्याच्या भावाने अत्याचार केल्याची घटना शनिवार दि. २१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
--------------------------------
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील मेनरोडवर नावाजलेले चप्पलचे दुकान आहे. या दुकानात पीडित महिला शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास काम मागण्यासाठी गेली होती. त्यानंतर तिला दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या एका खोलीत नेले आणि दुकानाचा मालक व त्याच्या भावाने अत्याचार केला.
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
याप्रकरणी पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी दोघांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शंकरसिंग राजपूत हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.