बांधकाम व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहाता येथील पिंपळवाडी रस्त्यावर राहणारे बांधकाम व्यावसायिक संजय गणपत गायकवाड (वय ४०) यांनी त्यांच्या राहात्या घरातील किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. शिर्डी व राहाता परिसरात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
गायकवाड यांचे बांधकाम व्यावसायात मोठे नाव होते. त्यांचा मृतदेह घरामधील छाताच्या ॲँगलच्या वायरला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याप्रकरणी रंगनाथ गणपत गायकवाड यांनी राहाता पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक पुजारी करीत आहेत. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.