चंद्रापूर येथे कृषिदूतांनी केले बोर्डो पेस्टचे प्रात्यक्षिक

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न श्रमशक्ती कृषि महाविद्यालय मालदाड येथील चतुर्थ वर्षातील कृषिदूतांनी चंद्रापूर येथे बोर्डो पेस्ट तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

यामध्ये कृषिदूत तांबे,गुलदगड,नेटवटे,काने व नरसाळे यांनी बोर्डोपेस्ट कशा पद्धतीने तयार करावी व त्याची गरज आणि फायदे शेतकऱ्यांना पटवून सांगितले.या कृषिदूतांना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एल.हारदे उप.प्रा.दसपुते प्रा.साबळे आणि कार्यक्रम अधिकारी प्रा.एम.आर.माने व प्रा.पी.एन.सांगळे यांचे मार्गदर्शन लाभले.प्रात्यक्षिक करताना गावातील शेतकरीवर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.