जामखेड तालुक्यात विवाहित महिलेवर बलात्कार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालुक्यातील नान्नज येथील आरोपी विशाल किसन साठे (वय २०) याने एका विवाहित महिलेवर अत्याचार केला असून आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
---------------------------
स्पेशल दिवाळी सेलमध्ये फ्लिपकार्टवर मोबाईल खरेदी वर मिळावा ४० % पर्यंत डिस्काऊंट महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/9lo~ZTuuuN
-------------------------------
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. १७ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता पिडीत महिला शौचालयास गेली असता अंधाराचा फायदा घेऊन आरोपीने घरासमोरील आडोशाला महिलेला ओढत तोंड दाबून जबरदस्तीने अत्याचार केला.

यावेळी पिडीता ओरडली असता तिचा पती पळत आला व आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु हाताला झटका देऊन आरोपी पळून गेला. तसेच जातांना माझी तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
सदर घटनेचा तपास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.