हॉटेल यशांजलीच्या कर्मचाऱ्यास मारहाण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर-औरंगाबाद रोडजवळील हॉटेल यशांजलीच्या कर्मचाऱ्यास चौघांनी शिवीगाळ करीत डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करून हॉटेल काऊंटरमधील २३ हजार रुपयाची रोकड बळजबरीने चोरून नेल्याची घटना रविवारी (दि. १५) रात्री दहा वाजता घडली. 


---------------------------
स्पेशल दिवाळी सेलमध्ये फ्लिपकार्टवर मोबाईल खरेदी वर मिळावा ४० % पर्यंत डिस्काऊंट महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/9lo~ZTuuuN
-------------------------------
याबाबत माहिती अशी प्रकाश धनाजी सपकाळ (रा.कपीलेश्वरनगर, सारसनगर) हे हॉटेलमध्ये काम करीत असताना वसीम (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) त्याच्या अन्य तीन सहकाऱ्यांसह आला आणि त्याने लॉजच्या रुमची चावी मागितली. 
--------------------------------

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
------------------------------------
यावर सपकाळ यांनी रजिस्टरला नोंद करा असे म्हटले. याचा राग येऊन चौघांनी त्यांना शिवीगाळ, दमदाटी करीत त्यांच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण केली आणि हॉटेलच्या काऊंटरमधील २३ हजार रुपयाची रोकड बळजबरीने चोरून नेली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी सपकाळ यांच्या फिर्यादीवरून जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सोने हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.