नेवाशात भाजपचा वारू रोखण्यात गडाखांची क्रांतीकारी यशस्वी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा तालुक्यात झालेल्या १३ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजप, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, राष्ट्रवादी बाजी मारल्याचे सांगत असले, तरी सत्ताधारी भाजपचा वारू रोखण्यात क्रांतीकारी चांगलीच यशस्वी झाली असून मोठी मजल मारत सरस भरल्याचे दिसत आहे. एकमेव गोधेगाव ग्रामपंचायतीमध्ये अपक्षाने बाजी मारत सरपंचपद मिळवले आहे. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

येथील तहसील कार्यालयात काल सकाळी मतमोजणी झाली. तेरापैकी सरपंचपदावर क्रांतीकारीने नऊ तर भाजपने सहा व राष्ट्रवादीने दोन जागांवर दावा केला. क्रांतीकारी सहा, भाजपला दोन, राष्ट्रवादीला दोन तर तीन जणांनी आम्ही फक्त ग्रामस्थांचेच असल्याचे सांगितल्याने एकदंर क्रांतीकारी वरचढ असल्याचे दिसते.

यावेळी प्रथमच थेट जनतेतून सरपंचपदाची निवड असल्याने राजकीय पक्षांनी सरंपचपदाकडे लक्ष केंद्रीत केले होते. अटीतटीच्या लढती होऊन काही गावात सत्ताधाऱ्यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे. भाजप व क्रांतीकारीतच मुख्य लढती झाल्या आहेत.

खुपटी ग्रामपंचायत विजयी उमेदवार : राजश्री गोरक्षनाथ तनपुरे (सरपंच ८७६), मंदा अण्णासाहेब सकट (२७४), वैशाली मधुकर गव्हाणे (२७३), सोन्याबापू कोंडीराम चौधरी (३५७), ज्योती योगेश शिंदे (३४३), शशिकांत एकनाथ घोरपडे (२९६), महावीर जालिंदर वरुडे (बिनविरोध), शशिकांत संभाजी कारले (बिनविरोध), छाया बाबासाहेब गोरे (बिनविरोध), गिरीजाबाई पोपट पवार (बिनविरोध).

सुरेशनगर : पांडुरंग दगडू उभेदळ (सरपंच ३७८), मैनाबाई नाथा बाबर (बिनविरोध), अनिता पांडुरंग उभेदळ (बिनविरोध), उज्वला रंगनाथ खंडागळे (बिनविरोध), भागचंद नाथा पाडळे (बिनविरोध), कल्याण दादासाहेब उभेदळ (बिनविरोध), आशा भाऊसाहेब पाषाण (बिनविरोध), साहेबा बाबुराव सावंत (बिनविरोध).

गोधेगाव : राजेंद्र शिवाजी गोलांडे (सरपंच ३५६), अशोक जनार्धन औटे (१९१), सुनिता ज्ञानेश्वर आरगडे (१८२), किरण मोहिनीराज जाधव (१५६), सुवर्णा गोपीचंद पल्हारे (१७९), सुमन सुनील गव्हाणे (१४२), रामनाथ बाबुराव माळी (२२३), आशाबई कचरू पठाडे (२१९), कावेरी अविनाश लासे (बिनविरोध), गोपीनाथ जगनाथ पल्हारे (बिनविरोध).

वडाळा बहिरोबा : मीनल चांगदेव मोटे (सरपंच १६३६), पावलस गंगाधर गाढवे (२९०), विजुबाई चतुरसिंग ओनावळे (२८७), राजेंद्र दादा पाटील मोटे (३५१), रोहिणी दत्तात्रय मोटे (३२१), अमोल श्रीराम पतंगे (४१७), राहुल नारायण मोटे (३८०), चंद्रभागा विश्वनाथ मोटे (३३५), दशरथ लक्ष्मण कांबळे (३७९), प्रियंका विनोद पवार (३२९), मीराबाई भानुदास मोटे (३९६), आतिष आप्पासाहेब मोटे (५४५), लता राजाराम नवगिरे (५४०), राजश्री दीपक घाडगे (५५३)..

अंमळनेर : भारती अच्युतराव घावटे (सरपंच ५९२), कांतीलाल यशवंत पवार (२५६), अच्युत पंढरीनाथ घावटे (२६०), अलकनंदा अरुण धात्रक (२६६), रतन रेनुजी कनगरे (३५१), नवनाथ लक्ष्मण डोईफोडे (२०५), मिनाबाई सुरेश घावटे (२३३), जया पंकज डेमळे (२६७), बेबीबाई काशिनाथ आयनर (२४३), अंजनाबाई दिलीप बाचकर (२२४).

हंडीनिमगाव : गोविंदराव आबाजी जावळे (सरपंच ५०९), पिटेकर बबनराव शिवाजी (१७३), जाधव कविता शिवाजी (१५९), करुणा भारत इंगळे (१५४), रामभाऊ बन्सी धनाळे (१४७), अशोक त्रिंबक पिसाळ (१५६), मथुराबाई एकनाथ पिटेकर (१५५), नितीन मधुकर कांबळे (२३६), अनिता अशोक कांबळे (२३४), जयश्री संतोष भणगे (२०४).

भेंडा खुर्द : सुनील शाबाजी खरात (सरपंच ६२५), विजयाबाई बहिरुनाथ नवले (३९०), हिरालाल सीताराम धनवटे (२७३), सुनिता संदीप खरात (३४०), सुमन गोरख मोरे (३८६), उमेश सुभाष मंडाळे (२६६), रविंद्र काशिनाथ नवले (३०८), संगिता सखाराम नवले (२७३).

कांगोणी : आप्पासाहेब कारभारी शिंदे (सरपंच १२१७), सोमनाथ दगडू गांगले (२९८), अरुण दत्तात्रय गाडेकर (२४९), सोनाली तुकाराम ठोंबळ (२९८), कुसुम बाबासाहेब शिंदे (१९१), सुनिता सखाहारी कर्डिले (२१०), कंकर गोपीनाथ वडागळे (२३२), छाया विजय वडागळे (२९३), निर्मला नवनाथ शिंदे (२६६), नवनाथ कचरू सोनवणे (४८८), मंगल किरण पुंड (५३३), ताराबाई पोपट कर्डिले (४५८).

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.