शेवगाव येथे घडलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवारी नाभिक समाजाचा मूकमोर्चा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :हातगाव कांबी (ता.शेवगाव) येथील पीडित कुटूंबावर पोलिसात दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असून धमक्याही दिल्या जात आहेत.पीडित कुटूंबाला न्याय मिळेपर्यंत पोलिस संरक्षण मिळावे.हा अत्याचाराचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येऊन गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी.अशा मागण्या सकल नाभिक समाजा मार्फत करण्यात आल्या आहेत.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

सदर पीडित कुटुंबाची परिस्थिती गरीबीची असून त्यांच्या आर्थिक मदतीसाठी नाभिक बांधवांमार्फत गावोगाव निधीसंकलन केले जात आहे.सोमवारच्या मूकमोर्चासाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत,युवा जिल्हाध्यक्ष शरद दळवी,सरचिटणीस विकास मदने, नगर तालुका युवा कार्याध्यक्ष योगेश देविदास शिंदे आदींनी केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.