20 नोव्हेंबरपासून अहमदनगर मध्ये सैन्य भरती.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मेकेनाईज इन्फेन्ट्री रेजीमेंन्ट सेंटर, अहमदनगर येथे 20 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2017 या कालावधीमध्ये शिपाई Soldier-General Duty, Soldier – Clerk, Soldier – Clerk Store keeper, Soldier -Trades man (Musician, Chief, Support Staff (Er), Painter & Decorator, Tailor (U), Washer Man, Dresser (U) House Keeper पदासाठी सेवारत / माजी सैनिक / युद्ध विधवा / विधवा यांच्या पाल्यासाठी रिलेशन भरती आयोजित केली आहे. खुला प्रवर्गासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू भरतीमध्ये सहभागी होऊ शकतील.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

शारीरिक व शैक्षणिक पात्रता : सोल्जर (जी.डी.) पदासाठी उंची 168 (से.मी.), वजन 50 (कि.ग्रॅ.) वय वर्षे 171/2 ते 21, छाती 77-82 (से.मी.) मॅट्रीक, 10 वी सरासरी 45 टक्‍यांनी उत्तीर्ण किंवा सर्व विषयात 33 टक्के मार्क आवश्‍यक. सोल्जर (क्‍लार्क) पदासाठी उंची 162 (से.मी.), वजन 50 (कि.ग्रॅ.) वय वर्षे 171/2 ते 23, छाती 77-82 (से.मी.) इयत्ता 12 वी पास, प्रत्येक विषयात 50% गुणांसह एकुण 60 % मार्क आवश्‍यक सोल्जर (ट्रेडसमन) पदासाठी उंची 168 (से.मी.), वजन 50 (कि.ग्रॅ.) वय वर्षे 171/2 ते 23, छाती 77-82 (से.मी.) शिक्षण a) musician, chief, supporting staff (er), painter & decorator, tailor (u), washer man, dresser) (u)-10 वी पास अट नाही b) house keeper, mess keeper 8 वी पास असणे आवश्‍यक आहे.

एस.एस.सी. व एच.एस.सी. बोर्ड सर्टिफिकेट व गुण पत्रिका / शिकत असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला मूळ व छायांकित तीन प्रती साक्षांकित केलेल्या. एन.सी.सी. ए/बी/सी सर्टिफिकेट मूळ प्रत व छायांकित तीन प्रती, सरपंच/ पोलीस पाटील यांचे कडुन वर्तुणुकीचे प्रताणपत्र व कुटुंबातील सर्व व्यक्तींचे नावे, फोटो व जन्मतारीख. सरपंच/पोलीस पाटील यांचे कडून विवाहित/ अविवाहित प्रमाणपत्र. तहसिलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून जन्म दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट व जातीचा दाखला. 15 रंगीत पासपोर्ट साईज फोटो. रिलेशन सर्टीफिकेट, डिस्चार्ज बुक छायांकित प्रत आदी कागदपत्रे आवश्‍यक आहेत.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.