पारनेर तालुक्यातील तीनजण जिल्ह्याातून तडीपार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील तीन गुंडांवर पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत. त्यांच्यावर नगर जिल्ह्यातून तडिपारीची कारवाई केली असल्याची माहिती पारनेरचे पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी दिली.




ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारनेर तालुक्यातील गाडिलगाव येथील शांताराम बाबूराव गाडीलकर (वय ४८), वैभव शांताराम गाडीलकर(वय २०) व बाळु गोपीनाथ गाडीलकर (वय १९) या तिनही गावगुडांवर चोरी, गंभीर दुखापत करणे, गर्दी करून मारामारी करणे व कायदा सुरक्षा व्यवस्था मोडून गुन्हा करणे. आदी प्रकारच्या गुन्हे असल्याने पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी व अप्पर पोलिस अधीक्षक घनशाम पाटील व उपविभागिय पोलिस अधिकारी आनंद भोईटे यांनी या तिनही गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत. नागरिकांची जीवितहानीच्या दृष्टीने विचार करत अहमदनगर जिल्ह्यातून तडिपार करण्यात आले असल्याचे पारनेरचे पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी दिली. यातील तिनही गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर सोडण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.