शिक्षकांनी राष्ट्रपती पुरस्कारासाठीची गुणकौशल्ये आत्मसात करावीत : डॉ.कुमार सप्तर्षी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे.पुरस्काराने शिक्षकांना काम करण्याची प्रेरणा मिळते.मात्र शिक्षकांनी तालुका,जिल्हा स्तरावरील पुरस्कारावर न थांबता राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करण्यासाठीची गुणकौशल्ये आत्मसात करावीत असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत व माजी आमदार डॉ.कुमार सप्तर्षी केले.कर्जत तालुक्यातील कुळधरण ग्रामविकास संघटना आयोजित शिक्षकदिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरुन डॉ.सप्तर्षी बोलत होते.


माजी जि.प.सदस्य बापुसाहेब गुंड,कर्जतचे पोलीस अधीक्षक  सुदर्शन मुंढे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुशराव यादव,माजी जि. प.सदस्य प्रवीण घुले,माजी जिल्हा परिषद सदस्य शांतीलाल कोपनर,दत्तात्रय सुपेकर,जिल्हा बॅंकेच्या संचालिका मीनाक्षीताई साळुंके,यशवंत शिक्षण संस्थेचे चेअरमन रवी पाटील,उद्योजक रामचंद्र महाडीक,कोपर्डीचे सरपंच सतीश सुद्रिक,दुधोडीचे सरपंच राजेंद्र गोळे,दुरगावचे सरपंच अशोकराव जायभाय,प्राचार्य सूर्यभान सुद्रिक,महादेवआबा सुपेकर,प्राचार्य चंद्रकांत मोरे,माजी पं.स.सदस्य आण्णासाहेब मोरे,त्रिमूर्ती उद्योग समुहाचे महेंद्र गुंड,ठेकेदार रमेश तोरडमल,मुबारक मोगल,माजी उपसभापती डॉ.सुनील गावडे,युक्रांदचे कार्यवाह आप्पा अनारसे,डॉ.चमस थोरात,कल्याण सुपेकर,पिंपळवाडीचे सरपंच पिंटु पाटील,ताजुचे सरपंच हिरामण हाके,धालवडी सोसायटीचे चेअरमन मोहन सुपेकर,धालवडीचे माजी सरपंच बापूराव सुपेकर,राष्ट्रवादीचे विद्यार्थी सेलचे कर्जत शहराध्यक्ष स्वप्नील तनपुरे,सचिन शेंडगे,युवा नेते सुदाम धांडे,सतीश मोरे,पत्रकार विजय सोनवणे,प्रा.सोमनाथ गोडसे,आयोजक शेषेराव सुपेकर, प्रा किरण जगताप,सुधीर जगताप,बंडु जगताप आदींची उपस्थिती होती.

यावेळी सुदर्शन मुंढे,प्रवीण घुले,मीनाक्षीताई साळुंके,महेंद्र गुंड,उद्योजक रामचंद्र महाडीक,विकास गावडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आघाडीच्या अध्यक्षा वर्षाराणी सुपेकर यांनी केले.

कुळधरण ग्रामविकास संघटनेचे मार्गदर्शक शेषेराव सुपेकर,मुख्य संघटक किरण जगताप,सुधीर जगताप,बंडु सुपेकर,सुनील सुपेकर,रविंद्र जगताप,तुकाराम जगताप,भरत जगताप,राजेंद्र जगताप,दिनेश जगताप,संभाजी जगताप तसेच युक्रांदचे किरण पोटफोडे,परसराम ठोंबरे,विकास देवढे,वशिम काझी आदी युक्रांदीयांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
ग्रामविकास संघटनेचे प्रा.किरण जगताप यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.अशोकराव जायभाय यांनी आभार मानले.

पुरस्कारप्राप्त मान्यवर

आदर्श प्राचार्य पुरस्कार
गावडे विकास ज्ञानदेव
श्री अमरनाथ विद्यालय,कर्जत
सुद्रिक सुर्यभान काशिनाथ
नुतन मराठी विद्यालय,कुळधरण
आदर्श शिक्षक पुरस्कार(उच्च माध्यमिक)
राजळे सखाराम नामदेव
महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज,कर्जत
पाटील समाधान दामोदर
दादा पाटील महाविद्यालय,कर्जत
आदर्श शिक्षक (माध्यमिक)
धगाटे मंदा ज्ञानदेव
सौ.सो.ना.सोनमाळी कन्या विद्यालय,कर्जत
तोरडमल प्रमोद किसनराव
न्यु इंग्लिश स्कुल,चापडगाव
घालमे भागवत गंगाराम,नुतन मराठी विद्यालय,कुळधरण
खराडे रामेश्वर रंगनाथ
श्री.भैरवनाथ विद्यालय,खांडवी
आदर्श शिक्षक (प्राथमिक)
 सोमवंशी विलास तुकाराम
जि.प.प्राथमिक शाळा,चांदे मारुतीचे,गिरी श्रावण देवगिर
छत्रपती पब्लिक स्कूल,कुळधरण
आदर्श शिक्षकेतर कर्मचारी: गाढवे नवनाथ गिरजा (लिपिक)
लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय,खेड,गोसावी हनुमंत मुरलीधर (सेवक),स्व.सुधाकर सुपेकर विद्यालय,दुधोडी                      

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.