ग्रामवार्ता एक्सप्रेस ई-दिवाळी अंक २०१७.

सर्व वाचक व जाहिरातदार बांधवांना
सप्रेम नमस्कार !


सन् ,२००९ साला पासून "ग्रामवार्ता" या हस्तलिखित उपक्रमाचा प्रवास सुरू झाला.पुढे २०१४ व २०१५ साली 'साप्ता.राज्यकर्ता' च्या सहकार्याने दोन वर्ष मुद्रित स्वरूपातील दिवाळी अंक आम्ही वाचकांच्या भेटीला आणला.जिल्ह्यासह राज्यभरात अनेक वाचक,साहित्यिक,मान्यवर व माध्यमांनी अंकाचा गौरवही केला. 
या वेळी अहमदनगर जिल्ह्यातील १ ले न्यूज पोर्टल Ahmednagarlive24.com च्या सहकार्याने आम्ही "ग्रामवार्ता एक्सप्रेस ई दिवाळी अंक २०१७" प्रकाशित करत आहोत.मुद्रित दिवाळी अंक संपादनापेक्षाही वाचकांपर्यंत पोहचविणे आमच्यासाठी मोठे कष्टाचे,खर्चिक व आव्हानात्मक काम होते. मात्र ग्रामवार्ता एक्सप्रेस 'ई दिवाळी अंक' आम्ही Ahmednagarlive24.com या वेबसाईट/न्यूज पोर्टल च्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यासह राज्य,देश व जगभरातील मराठी वाचकांसाठी मोफत उपलब्ध करून देणार आहोत. 


या मध्ये आमच्या जाहिरातदार बांधवांची मोठी भूमिका राहणार आहे. या उपक्रमास जाहिरातदार बांधवांनी आपली संस्था,संघटना किंवा वैयक्तीक स्वरूपातील जाहिरात देऊन सहकार्य करावे. जाहिरात दर फक्त १ हजार रूपये असून, हीच जाहिरात आमच्या Gramwarta express (https://youtu.be/TawvhyrPlNs)
या युट्यूब चॅनेल वर सुद्धा आगामी व्हिडीओंच्या बरोबर प्रसारीत करणार आहोत. फक्त हजार रूपयां मध्ये लाखो लोकांपर्यंत पोहचण्याच्या या डबल धमाका सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्या !

लेखक,कवी,साहित्यीकांसाठी सुद्धा आम्ही एक सुवर्णसंधी देत आहोत. "ग्रामवार्ता एक्सप्रेस ई दिवाळी अंक २०१७" साठी बरीचशी साहित्यकृती आमच्याकडे यापूर्वीच उपलब्ध झालेली आहे. तरी सुद्धा आम्हाला कथा,विनोदी कथा,ललीत,प्रासंगीक,ग्रामीण जीवनावर आधारीत,दिवाळी विशेष लेख, चारोळ्या, वात्रटीका, कविता,सुविचार, व्यंगचित्र,रेखाटनं अशी स्व-लिखित साहित्यकृती शुक्रवार,२९ सप्टेंबर २०१७ पर्यंत ई-मेल किंवा व्हाॅटस्अॅप च्या माध्यमातून पाठवावी.


यांमधील निवडक साहित्यकृतींना आगामी काळात आम्ही आमच्या Gramwarta express (https://youtu.be/TawvhyrPlNs) युट्यूब चॅनेल च्या माध्यमातून सुद्धा प्रसारीत करणार आहोत.

जाहिरातदार व साहित्यीक आमच्या या नविन उपक्रमास निश्चितच प्रतिसाद देतील,असा विश्वास आहे.अधिक माहितीसाठी आपण थेट संपर्क करू शकता.धन्यवाद..!!!

संतोष शिंदे, संपादक 
:ग्रामवार्ता एक्सप्रेस
संपर्कः 9011498998, 7620706624

विनोदकुमार सूर्यवंशी :- कार्य.संपादक:ग्रामवार्ता एक्सप्रेस ई दिवाळी अंक
-टेक्निकल हेडः Gramwarta express Youtube TV ( https://youtu.be/TawvhyrPlNs )
संपर्कः 7875200902

◆ WhatsApp : 9011498998
◆Email: 1) gramwartaexpress@gmail.com 2) shindesantosh130@gmail.com


Gramwarta express युट्यूब चॅनेल च्या व्हिडीओ अपडेट नियमित मिळण्यासाठी लाल बटणावर क्लिक करून चॅनेल Subscribe करण्यास विसरू नका.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.