उक्कडगावात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव शिवारात अंदाजे ५० ते ६० वयाच्या पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. शिरूर रस्त्यालगत असणाऱ्या हॉटेल स्वागत जवळ हा मृतदेह सापडला असल्याची माहिती पोलिस हेड कॉन्स्टेबल सुरवसे यांनी दिली .

या व्यक्तीच्या अंगात कोपरी असून, निळसर रंगाची पॅंन्ट घातली आहे. ऊंची पाच फूट दोन इंच असून, डोक्यावरचे केस पांढरे आहेत. याबाबत माहिती बेलवंडी पोलिसांना द्यावी. असे पोलिस हेड कॉन्स्टेबल सुरवसे यांनी सांगितले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.