जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणीपातळीत वाढ : आ.औटी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  सरकारच्या प्रमाणात झाल्यामुळे त्या गावातील पाण्याच्या पातळीवर वाढ झाली असल्याचे मत आ. विजय औटी यांनी व्यक्त केले.वडगाव सावताळला, गाजदीपूर येथे जलयुक्त शिवार योजनेंर्तगत २४ लाख रुपये खार्चाच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन प्रसंगी आ. औटी बोलत होते. 


या वेळी जि. प. सदस्य काशिनाथ दाते, उद्योजक रामदार भोसले, बाजार समितीचे संचालक अशोक कटारिया, सरपंच सौ. छाया शिंदे यांच्यासह अंकुश ढेकळे,चंद्रकांत झिटे,अशोक कोळपे, दादा नर्हे, किरण काळे, बाळु झिटे, लहू झिटे, लिंबा तिखोळे, दत्ता तिखोळे,पांडू लकडे, अंबदास शिंगटे, पावसा करगळ, विष्णू करगळ, अशोक ढेकळे, बिरू कोळप, महादू करगळ, संभा टकले, सुनील ढेकळे, बाबा काळे, उत्तम नर्हे, भागा करगळ, दशरथ करगळ, सुमन पवार, शिवा चौरे, उमा सातकर, जानबा तिखोळे, तुकाराम झिटे, भिमा झिटे, साळबा केसकर, मनोहर सातकर, रामा घुले, मिता तिखोळे, संतोष सातकर ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी आ. औटी म्हणाले, ग्रामपंचायत सदस्य अंकुश ढेकळे यांनी धनगर समाजातील २५० ते ३००लोकांना जातीचे दाखले मिळवून दिले आहेत. २०० निराधार व गरज़ू लोकांना संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळून दिल्याचे सांगत ढेकळे यांचे कौतुक केले. त्यामुळे गावागावात असे कार्यकर्ते तयार होणे गरजेचे असल्याचे मत आ. औटी यांनी व्यक्त केले. गाजदीपूरसारख्या दुर्गम भागाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. औटी यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------Social Media Marketing,Brand Promotion Solutions in Ahmednagar.
https://tinyurl.com/nagarsocialmedia

ADVT - Website Designing,Devolopment Services in Ahmednagar
https://tinyurl.com/nagarwebdesign

Bulk SMS Voice Calls Marketing In Ahmednagar
https://tinyurl.com/nagarbulksms
Powered by Blogger.