चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक होणार. - प्रा.राम शिंदे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जलसंधारणमंत्री प्रा.राम शिंदे यांनी दिल्ली येथे केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री मा.ना.डॉ. महेश शर्मा यांची भेट घेतली.चोंडी ता.जामखेड जि.अहमदनगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक होणेबाबत आज जलसंधारण मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री मा.ना.प्रा.राम शिंदे साहेब यांनी दिल्ली येथे केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन राज्यमंत्री मा.ना.डॉ. महेश शर्मा यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री मा.ना.डॉ. महेश शर्मा यांनी Archaeological Survey of India (ASI) व राज्यशासनाचा संयुक्तिक अहवाल सादर करणेबाबत निर्देश दिले आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.