कर्जत भाजपची शहर महिला आघाडी जाहीर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भाजपाच्या शहर महिला आघाडीत अनेक महिलांना सामावून घेत प्रथमच जम्बो कार्यकारिणी शहर अध्यक्षा आशाताई बाळासाहेब क्षीरसागर यांनी जाहीर केली असून काल जलसंधारण मंत्री व पालकमंत्री ना.प्रा. राम शिंदे याचे हस्ते महिलांना नियुक्ती पत्रके वाटण्यात आली. 


यावेळी कर्जत नगर पंचायतचे नगराध्यक्ष नामदेवराव राउत, भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, जिल्हा चिटणीस प्रसाद ढोकरीकर, उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मनीषा वडे, माजी उपसभापती कांताबाई नेटके, रामदास हजारे, सागर साळुंके, नगरसेविका मनीषा सोनमाळी, याचे सह सर्व नगरसेवक सेविका भारतीय जनता पार्टी व महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

महिला आघाडीच्या शहरअध्यक्षा आशाताई बाळासाहेब क्षीरसागर यांनी विविध महिलाना पदे देऊन पक्ष कार्यात सामील केले आहे, यामध्ये शहरसचिव साविताताई मच्छिंद्र परहर शहर सहसचिव अनिता संग्राम चिंचकर, शहर उपाध्यक्षा शबाना शरीफ पठाण, रतनताई शहाजी बरबडे, निताताई भाऊसाहेब पिसाळ, आशाताई भीमराव वाघ, कल्पनाताई महादेव खंदारे, शुभांगी नितान थोरात, कांताबाई पांडुरंग गदादे, शहर सरचिटणीस वंदना दिलीप तांबडे, स्वाती रवींद्र कोहळे, सुवर्णा दादासाहेब शिंदे, शालनताई कृष्णा वाघ, सिताताई मच्छिंद्र गोरे, शैलाताई जाधव, रेखा आनंद सोनमाळी, मीराताई रघुनाथ शिंदे, संध्या किरण काकडे, अंजली राजेंद्र काकडे, शहर प्रसिद्धी प्रमुख गीताताई दीपक शिंदे, सदस्य स्वातीताई रवींद्र काळे, छायाताई मनोहर काकडे, सपना विलास समुद्र, प्रीती अविनाश नेवसे, अर्चना काकडे, सविता शरद मेहेत्रे, राणी मोहन गोरे, शांताताई दादा आगम, सुनीताताई दत्ता जगताप, अश्विनी सचिन नांगरे, वर्षा राहुल बनकर, आशाताई भगवान गुंड, सविता संदीप गदादे, अंजली सयाजी कोतकर, आशा गणेश सुरवसे ,सुवर्णाताई युवराज राउत, निर्मला दत्तात्रय खराडे, मनीषाताई जोतीराम क्षीरसागर, सुमनताई ज्ञानेश्वर राउत, ललिता विजय खरात, शीतल दत्तात्रय होगले, वैशाली नानासाहेब लोखंडे, द्वारकाबाई बाळासाहेब वाघमारे, अनिता शिवाजी शेळके, रतन दादासाहेब दरेकर, सविता भागवत गोरे, शीतल श्रीराम खराडे, संध्या गजानन क्षीरसागर, लता रमेश राउत, मनीषा सातव शिंदे, मंदा सुरेश गदादे, प्रभाग अध्यक्षा वर्षा बबन फुले, राणी गोवर्धन माने, वैशाली रोहिदास बेरगळ, सौ दीपक मोरे, रंजना उमेश कुलकर्णी, कमलबाई मधुकर थोरात, तैमीन मुनीर शेख, शिरीन हुज्जेर काझी, कल्पना अनिल आल्हाट, उमाताई अंकुश गुंड, आश्विनी प्रकाश खोटे, छायाताई पवार, संगीताताई राजेंद्र भांड, पुजाताई संदीप गदादे, संगीता सुरेश काकडे, रेखा गजानन काकडे, माधुरी समीर ढेरे आदीची नियुक्ती करण्यात आले या सर्वांना पदाधिकार्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.