कर्जत तालुक्यातील शेतकर्याची गळफास घेऊन आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्यातील सोनाळवाडी येथील एका शेतकर्याने आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. बबन विठोबा काळे वय ५२ वर्ष या शेतकर्यांनी सतत वाढणाऱ्या कर्जाने व शेतीच्या बेभरवशा मुळे आपली जीवन यात्रा संपवली. 


त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे हे आल्याशिवाय आपला अंत्यसंस्कार करू नये असे लिहिले होते. याबाबत ना. शिंदे यांना समजताच त्यांनी सोनाळवाडी येथे जाऊन या शेतकर्याच्या कुटुंबीयाचे सांत्वन केले. 

कर्जत तालुक्यात आत्महत्येचे लोन पसरले असून शेतकर्याने कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नये असे आवाहन केले जात आहे.

ADVT - Social Media Marketing & Brand Promotion Solutions in Ahmednagar. 
Call 9665762303 For Promote Your Brands / Product in Ahmednagar.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.