सारसनगरमध्ये दारू अड्डयांवर पोलीसांचा छापा.



अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सारसनगर येथे दारु अड्डयांवर छापा टाकून पोलीसांनी 4 हजार 800 रुपयांची दारू जप्त केली आहे.

 याप्रकरणी बबन सयाजी कांडेकर (रा. गाडळकरमळा) याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सारसनगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गावठी दारु विक्री केली जात होती. यावेळी नागरिकांनी थेट पोलीसांना माहिती दिल्यावर गाडळकर याच्या दारु अड्डयांवर छापा टाकून कारवाई करण्यात आली.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.