घरफोडया करणारी टोळी पोलीसांनी पकडली.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहर व परिसरात घरफोडया करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी पकडली आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आले असून त्यांनी पाच गुन्ह्यांची कबुली पोलीसांना दिली आहे.
जावेद अजीनाथ काळे,गणेश शिवाजी काळे (वय 30), करण फप्या काळे (वय 21, तिघेही रा. वाकोडी, ता. नगर) असे कारवाई करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. 

नगर शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठया प्रमाणात घरफोडयांचे सत्र सुरु झाले आहे. त्यामुळे पोलीसांची डोकुदुखी वाढली होती. घरफोडया करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरविण्यात आली.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.