अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :तोफखाना येथील शितळादेवी मंदिराजवळ अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी (दि. १०) सायंकाळी साडेसात वाजता घडली. 


या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गणेश नाना पवार याच्याविरुद्ध बालकाचे लैगिंक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम १२ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सणस हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.