लॉर्यस को ऑप सोसायटीच्या सचिवपदी अ‍ॅड.बेग रफिफ यांची निवड

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  लॉर्यस को ऑप सोसायटीच्या सचिवपदी अ‍ॅड.बेग रफिफ निजामभाई यांची बिनविरोध निवड झाली. संचालक मंडळाच्या बैठकीत अ‍ॅड.बेग यांच्या निवडीकरीता माजी चेअरमन अ‍ॅड.रविंद्र शितोळे सुचक तर अ‍ॅड.सुधीर टोकेकर अनुमोदक होते. या निवडीबद्दल अ‍ॅड.बेग यांचा सत्कार चेअरमन अ‍ॅड.नानासाहेब पादीर यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी व्हा.चेअरमन अ‍ॅड.प्रभाकर शहाणे, माजी व्हा.चेअरमन अ‍ॅड.सुरेश कोहकडे, अरविंद मुळे आदि उपस्थित होते. काही दिवसापुर्वी चेअरमन व व्हाईस चेअरमनची निवड करण्यात आली होती. आज रोजी सचिवपदाची निवड करण्यात आली. अ‍ॅड.बेग यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Social Media Marketing,Brand Promotion Solutions in Ahmednagar.
https://tinyurl.com/nagarsocialmedia

ADVT - Website Designing,Devolopment Services in Ahmednagar
https://tinyurl.com/nagarwebdesign

Bulk SMS Voice Calls Marketing In Ahmednagar
https://tinyurl.com/nagarbulksms
Powered by Blogger.