SP ऑफिसवर हल्ला करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगरच्या पोलीस अधिक्षक कार्यालयाची आमदार अरूण जगताप यांना अटक करण्यापूर्वी तोडफोड करण्यात आली होती. आमदार अरूण जगताप हे अहमदनगरच्या पोलीस अधिक्षक कार्यालयात चौकशीसाठी होते, नगरमधील दुहेरी हत्याकांड प्रकरणी अरूण जगताप यांची चौकशी सुरू होती, त्यावेळी २२ जणांनी येऊन कार्यालयाची तोडफोड केली आणि त्यांना सोबत घेऊन गेले.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पोलीस अधिक्षक कार्यालयाचीच तोडफोडआमदार अरूण जगताप यांना पोलिसांकडून सोडवण्यासाठी जमावाने कार्यालयाची प्रचंड तोडफोड केली, यामुळे अहमदनगर पोलीस अधिक्षक कार्यालयात काचेचा खच पडला होता. मात्र यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान आज अहमदनगरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. तसेच अहमदनगर बंदची देखील हाक देण्यात आली आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.