शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मृतदेह तब्बल ७ तास रस्त्यावरच !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :काल सायंकाळी केडगाव मध्ये शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. त्यांनतर तणाव निर्माण झाला होता.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मारेकऱ्यांना अटक करत नाही तोपर्यंत हत्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मृतदेह उचलू देणार नाही, असे म्हणत संतप्त शिवसैनिकांनी पोलिसांना मृतदेह उचलू देण्यास मज्जाव केला. शिवसेनेने आंदोलनही केले. सुमारे सात तास हे मृतदेह तसेच रस्त्यावर पडून होते. रात्री एक वाजता ते उचलण्यात आले. रात्री या संदर्भातील फिर्याद देण्यात आली. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.