केडगाव हत्याकांड - आरोपी पोलिस ठाण्यात हजर

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगावातील दुहेरी हत्याकांड घटनेनंतर काही तासांनी संदीप गुंजाळ (रा. केडगाव) हा पारनेर पोलिस ठाण्यात पिस्तुलासह हजर झाला. केडगावमधील हत्या आपणच केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
आणखी काही साथीदारांची नावेही त्याने सांगितली. मात्र, तो विसंगत माहिती देत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. त्याने दिलेली माहिती घटनेशी पडताळून पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार असून, त्याच्याकडील पिस्तूल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.