राहाता तालुक्यातील युवकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहाता तालुक्यातील केलवड गावातील शाम उर्फ राहुल साहेबराव जटाड (वय २३) या युवकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मयताच्या घराशेजारील शरद राधुजी गमे यांच्या शेततळ्यात त्याचा मृतदेह आढळला. मध्यरात्री उशिरा शेततळ्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शरद गमे यांनी हा मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार हेडकॉँस्टेबल शेख, राहाता पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सुभाष गमे, केलवडचे पोलीस पाटील सुरेश गमे, अंजाबापू जटाड आदी मंगळवारी मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------

त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात आला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राहाता ग्रामीन रुग्णालयात पाठविण्यात आला. ३१ मार्चला शनिवारी तो बेपत्ता झाल्याची तक्रार राहाता पोलिसांत दिली होती.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.