आ.संग्राम जगतापांची सुटका नाहीच,कोठडीत पुन्हा वाढ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असणारे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने पुन्हा वाढ केली आहे. १८  एप्रिलपर्यत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तसेच संदीप गुंजाळ व बाबासाहेब केदार यांना तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
दुहेरी हत्याकांडप्रकरणी जगताप यांच्यासह संदीप गुंजाळ, भानुदास कोतकर उर्फ बीएम, बाळासाहेब एकनाथ कोतकर अटकेत असून आज आमदार जगताप यांना पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलीसांनी न्यायालयात हजर केले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.