सर्वसामान्य जनता आमदार कर्डिले यांच्या पाठीशी खंबीर उभी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव हत्याकांडात भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना हकनाक आरोपी करण्यात आले. त्यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी जनशक्ती आघाडीचे प्रमुख अॅड. शिवाजीराव काकडे व जि. प. सदस्य हर्षदा काकडे यांनी केली. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
निवेदनात म्हटले आहे, कर्डिले यांचे कार्य, लोकप्रियता सहन न झाल्याने त्यांना राजकारणातून संपवण्यासाठी काहींनी जाणीवपूर्वक त्यांचे नाव गोवले. आमदार कर्डिले यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न होत असला, तरी सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी खंबीर उभी आहे. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
या निवेदनावर देवराव दारकुंडे, राजेंद्र लोणकर, जगन्नाथ गावडे, संजय आंधळे, योगेश नेमाणे, तुळशीराम रूईकर, अॅड. अण्णासाहेब मराठे, आसाराम वाघमारे, अशोक गाढे, साईनाथ गायकवाड, आबासाहेब मोरे, माणिक गर्जे, रवींद्र मुरदारे, रावसाहेब मुरदारे, सिराजभाई शेख, जनार्दन ढाकणे, शिवाजी कणसे आदींच्याही सह्या आहेत.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.