राहुरीतील त्या मुलीचं अपहरण झालं नसून ती प्रियकरासोबत पळून गेल्याचं उघड !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीतून 2 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मुलीचं अपहरण झालं नसून ती प्रियकरासोबत पळून गेल्याचं आता उघड झालं आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
आपल्या मुलीचं मध्यरात्री अपहरण झालं असल्याची तक्रार या मुलीच्या वडिलांनी पोलिसात दिली होती. यानंतर राहुरी पोलिसांनी मुलीचा शोध घेतला. आणि पारनेर तालुक्यातल्या भाळवणीमधून मुलीला प्रियकरासह ताब्यात घेतलं.यानंतर या मुलीच्या चौकशीत तिचं अपहरण झालं नसून ती पळून गेल्याचं उघडं झालं आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.