भाजपचे आमदार शिवाजी कार्डिले यांना अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगरमधल्या पोटनिवडणुकीदरम्यान शनिवारी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणात भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
आमदार शिवाजी कर्डिले यापूर्वी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे आहेत, तर कोतकर कुटुंबीयांचे व्याही आहेत. कर्डिलेंवर हत्येचा कट रचणे आणि पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड असे दोन गुन्हे दाखल आहेत.

पोटनिवडणुकी दरम्यान राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शनिवारी 7 एप्रिलला हे हत्याकांड झाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.