अकोले तालुक्यात आढळला बिबट्याचा मृतदेह

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणी कामगारांना बुधवारी दुपारी मेहेंदुरी येथे सदाशिव जयराम चासकर यांच्या वस्तीजवळच्या उसाच्या शेतात बिबट्याचा मृतदेह आढळला. मुख्य ऊस विकास अधिकारी सयाजीराव पोखरकर यांनी राजूर येथील वनक्षेत्रपाल भाग्यश्री कोल्हे यांना ही माहिती दिली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. पंधरा दिवसांपूर्वी तो मरण पावला असावा. वैद्यकीय अहवालानंतर या संदर्भात अधिक माहिती देता येईल, असे कोल्हे यांनी सांगितले. शव चिकित्सा झाल्यावर सायंकाळी सुगाव बुद्रूक बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.