नगरमधील कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात चोरी
अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर येथील बुरुडगाव रोडवरील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कार्यालय अज्ञात चोरांनी फोडून कार्यालयातील ४ हजार २०० रुपयांची रक्कम व अन्य कागदपत्रे चोरुन नेल्याची घटना बुधवारी दि. २८ रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबबत सविस्तर माहिती अशी की, बुरुडगाव रोडवरील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कार्यालय बुधवारी रात्री अज्ञात चोरांनी फोडून कार्यालयातील कपाटातून ४ हजार २०० रुपये व अन्य कागदपत्रे चोरुन नेले. दुसऱ्या दिवशी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास पक्षाचे पदाधिकारी कार्यालय उघडण्याकरिता आले असता कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तुटल्याचे आढळून आले.
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा
Ahmednagarlive24 चे App https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा
Ahmednagarlive24 चे App https://goo.gl/A1KePS .
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा
Ahmednagarlive24 चे App https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
तसेच आतील कपाटातील रोख रक्कम व कागदपत्रे चोरुन नेल्याची लक्षात आले. याप्रकरणी ॲड. सुधिर टोकेकर यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ. शिंदे हे करीत आहेत.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,
Ahmednagarlive24 चे App https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
--------------------------------