शिर्डीत पोलिसांकडून २३ दुचाकी जप्त दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : शिर्डीत मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीचा शिर्डी पोलीसांनी पदार्फाश केला असुन चौघा जणांना अटक करुन त्यांच्याकडुन ७ लाख ९० हजार रुपयांच्या २३ मोटारसायकल तसेच तीन मोटार सायकलच्या चेसीज जप्त करण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले मोटार सायकल चोर हे शिर्डी व परिसरातीलच असल्याने खळबळ उडाली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
विष्णु नारायण शिंदे ( वय ३२ वर्षे रा. कालिकानगर, शिर्डी, हल्ली रा. वाकडी), अनिल गंगाधर पगारे (वय ३६ वर्षे, रा. पिंपळवाडी ता. राहाता), भानुदास बबनराव गाडेकर (वय ३५ वर्षे रा. गाडेकर मळा, निघोज ता. राहाता), दिलीप रामचंद्र शिलावट (वय ३९ वर्षे, रा. आंबेडकरनगर, शिर्डी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.