अहमदनगर - पारा @38 अंशावर

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढली असून, सोमवारी शहराचे तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदवले गेलेे. मंगळवारी ३८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. गेल्या आठ दिवसांत सर्वाधिक तापमान मंगळवारी नोंदवले गेले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नगर शहर व परिसरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढल्याने शहरातील प्रमुख रस्ते दुपारी आेस पडत आहेत. त्याचबरोबर शहरातील अनेक भागात उन्हामुळे कामकाजदेखील ठप्प झाले होते. दरम्यान, हवामानातील बदलांमुळे विविध आजारांचे प्रमाण सध्या वाढले आहे. येत्या काही दिवसांत उन्हाची तीव्रता आणखी वाढेल.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.