वैशाली पुरनाळे हिचे सेट परीक्षेत यश.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा मार्फत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात आलेल्या राज्य पात्रता ( सेट ) परीक्षेत गणित विषयात येथील वैशाली सोपानराव पुरनाळे हिने यश मिळविले. गणित विषयात एम.एसस्सी पर्यंत तिचे शिक्षण झाले असून नगर महाविद्यालयातील प्रा. डॉ. एस. बी. गायकवाड यांचे तिला मार्गदर्शन लाभले.


फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

शेवगाव येथील न्यू आर्टस् महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. सोपानराव पुरनाळे यांची ती कन्या आहे. या यशाबद्दल जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक संस्थेचे जी. डी. खानदेशे, आबासाहेब काकडे शैक्षणिक समुहाचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे,जि.प. सदस्या हर्षदाताई काकडे, प्रवरा समुहाचे विश्वस्त युवराज नरवडे, प्राचार्य डॉ. लक्ष्मण मतकर, प्राचार्य डॉ. भास्कर झावरे आदींनी तिचे हार्दिक अभिनंदन केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.