पावसाने गेले रस्ते वाहून आमदार आले मदतीला धावून.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहरात गेल्या 24 तासंपासून पावसाने झोडपले आहे त्या मुळे शहराच्या सखोल भागात पावसाचे पाणी साठल्याने सगळीकडे पाणीच पाणी साठले असून काही भागात तर पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले होते नाले सफाई न झाल्या मुळें शहरातील सर्वच नाल्यातील पाणी रोड वरून वाहत होते त्या मुळे शहराला ताळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते तर मनपाचे अप्पती व्यवस्थापन कोठे गायब झाले हे समजत नसून मनपाच्या वतीने अप्पती व्यवस्थापनाचे नंबर ही नागरिकांना दिलेले नाही त्या मुळे शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी भर पावसात नागरिकांच्या घरी जाऊन पाहणी करीत मनपाच्या आपत्ती व्यायावस्थेला जागे केले आहे विविध भागात भेट देऊन आमदारांनी पाहणी केली तसेच मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत तर मनपा सत्ताधारी शिवसेना अजूनही झोपेत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.